एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Mumbai Exit Poll Result 2024: मुंबईत कुणाची बाजी, कुणाला किती जागा मिळणार? सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी
मुंबईत कुणाची बाजी, कुणाला किती जागा मिळणार? सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?
मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?
Ajit Pawar: अरे वेड्यांनो...अजित पवारांनी मिडल फिंगरसह तीन बोटं दाखवली; दादांच्या स्टाईलने एकच हशा, VIDEO
अरे वेड्यांनो...अजित पवारांनी मिडल फिंगरसह तीन बोटं दाखवली; दादांच्या स्टाईलने एकच हशा, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Amit Thackeray: मी दाव्यानं सांगतो, त्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणारच नाही; मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे काय म्हणाले?
मी दाव्यानं सांगतो, त्याशिवाय सत्ता स्थापन होणारच नाही;मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे काय म्हणाले?
Sharad Pawar: विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; शरद पवार म्हणाले, मी त्यांना थोडसं ओळखतो, माझ्याकडे...
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; शरद पवार म्हणाले, मी त्यांना थोडसं ओळखतो, माझ्याकडे...
Maharashtra breaking News Live Updates: भाजपचा खेळ खल्लास, क्षितिज ठाकूर यांचे अभिनंदन; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Maharashtra breaking News Live Updates: भाजपचा खेळ खल्लास, क्षितिज ठाकूर यांचे अभिनंदन; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Vinod Tawade: विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं; हितेंद्र ठाकूरांचा मोठा गौप्यस्फोट
विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं; हितेंद्र ठाकूरांचा मोठा गौप्यस्फोट
Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद; क्षितिज ठाकूरांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ
विनोद तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद; क्षितिज ठाकूरांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ
Devendra Fadnavis: ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं,आमचा रंग भगवाच, अजितदादांनाही भगवे करु; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!
ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, आमचा रंग भगवाच; अजितदादांनाही भगवे करु- देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray: आपलं हिंदुत्व समजल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत, आता कोणाला दंगली नको; मातोश्रीच्या अंगणात उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आपलं हिंदुत्व समजल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत, आता दंगली नको; मातोश्रीच्या अंगणात उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Uddhav Thackeray: खाष्ट सासू, खरा गद्दार, राज ठाकरेंचा हल्लाबोल; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खाष्ट सासू, खरा गद्दार, राज ठाकरेंचा हल्लाबोल; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Raj Thackeray: सोडून गेलेले गद्दार नव्हे, खरा गद्दार उद्धव ठाकरे; राज ठाकरे शिवडीत गरजले, सर्व बोलून गेले!
सोडून गेलेले गद्दार नव्हे, खरा गद्दार उद्धव ठाकरे; राज ठाकरे शिवडीत गरजले, सर्व बोलून गेले!
Raj Thackeray: उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू, 3 सूनांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा हल्ला, सर्वांत आक्रमक भाषण, Video
उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू, 3 सूनांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा हल्ला, सर्वांत आक्रमक भाषण, Video
Raj Thackeray: राज ठाकरेंनी शेवटच्या प्रचारसभेत भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
राज ठाकरेंनी शेवटच्या प्रचारसभेत भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Sanjay Raut: तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'ची तिजोरी आणली; दोन पोस्टर काढले अन्..., राहुल गांधींनी पत्रकार परिषद गाजवली, Photo
'एक है तो सेफ है'ची तिजोरी आणली; दोन पोस्टर काढले अन्..., राहुल गांधींनी पत्रकार परिषद गाजवली, Photo
Maharashtra Election 2024: मला सभा करायला लावताय, मग महामंडळ तरी द्या; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
मला सभा करायला लावताय, मग महामंडळ तरी द्या; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे..., Video
उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे..., Video
Eknath Shinde On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबत संबंध बिघडले?; एकनाथ शिंदे म्हणाले, माहीमवरुन थोडा दुरावा, कधीही वाद..., VIDEO
राज ठाकरेंसोबत संबंध बिघडले?; एकनाथ शिंदे म्हणाले, माहीमवरुन थोडा दुरावा, कधीही वाद..., VIDEO
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
अक्षर पटेलचा अप्रतिम झेल, डेव्हिड मिलर अवाक्; सामनाही क्षणात फिरला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
अक्षर पटेलचा अप्रतिम झेल, डेव्हिड मिलर अवाक्; सामनाही क्षणात फिरला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
Embed widget