एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Devendra Fadnavis: महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा का दिला नाही?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगून टाकले!
महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा का दिला नाही?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगून टाकले!
Amit Thackeray vs Sada Sarvankar: सदा सरवणकर नरेंद्र मोदींना भेटले; मुंबईतील शिवजी पार्कवरील सभेत नेमकं काय घडलं?, पाहा Video
सदा सरवणकर नरेंद्र मोदींना भेटले; मुंबईतील शिवजी पार्कवरील सभेत नेमकं काय घडलं?, पाहा Video
Eknath Shinde: तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Amit Thackeray: उमेदवारी जाहीर होताच 'मातोश्री'वरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या ; अमित ठाकरे काय म्हणाले?
उमेदवारी जाहीर होताच 'मातोश्री'वरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या ; अमित ठाकरे काय म्हणाले?
Amit Thackeray: सदा सरवणकरांची लेक अमित ठाकरेंना भिडली, सभा गाजवली; चित्रपट काढताय का? ज्या गल्लीत...
सदा सरवणकरांची लेक अमित ठाकरेंना भिडली, सभा गाजवली; चित्रपट काढताय का? ज्या गल्लीत...
Ajit Pawar: आधी 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध, आता मुंबईतील मोदींच्या सभेलाही जाणार नाही, अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण
आधी 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध, आता मुंबईतील मोदींच्या सभेलाही जाणार नाही, अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Kishori Pednekar On Raj Thackeray: तुमच्याकडे पैसे असतील तर हिशोब द्या, बिनशर्ट किंवा इनशर्ट...; किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंना सुनावलं!
तुमच्याकडे पैसे असतील तर हिशोब द्या, बिनशर्ट किंवा इनशर्ट...; किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंना सुनावलं!
Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी झाली; भाजपने व्हिडीओ आणला समोर
Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी झाली; भाजपने व्हिडीओ आणला समोर
Ajit Pawar: चकली, गुलाबी जॅकेटपासून थंड पाणी...अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काय काय सापडलं?
चकली, गुलाबी जॅकेटपासून थंड पाणी...अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये अधिकाऱ्यांना काय काय सापडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांना भर मंचावर अश्रू अनावर; माहीममध्ये जाहीर सभेत नेमकं काय घडलं?, Video
सदा सरवणकरांना भर मंचावर अश्रू अनावर; माहीममध्ये जाहीर सभेत नेमकं काय घडलं?, Video
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Eknath Shinde: महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत किती जागा मिळणार?; एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितला आकडा!
महायुती विधानसभेच्या निवडणुकीत किती जागा जिंकणार?; एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितला आकडा!
Avinash Jadhav: मला एक संधी द्या, हातात फलक, खांद्यावर उपरणं...; राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर, Photo's
हातात फलक, खांद्यावर उपरणं...; राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर, Photo's
Raj Thackeray: सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर
सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
Raj Thackeray: हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येताय अन्...; राज ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवरही हल्लाबोल
हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येताय अन्...; राज ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवरही हल्लाबोल
Champions Trophy 2025: पाकिस्तान बीसीसीआयशी संबंध तोडणार; लवकरच मोठे पाऊल उचलणार, ICC ला परवडणार?
पाकिस्तान बीसीसीआयशी संबंध तोडणार; लवकरच मोठे पाऊल उचलणार, ICC ला परवडणार?
Amit Thackeray: प्रचारासाठी फिरता फिरता 'राजपुत्रा'ची चप्पल तुटली, भर उन्हात अमित ठाकरे अनवाणी चालले, VIDEO व्हायरल
प्रचारासाठी फिरता फिरता 'राजपुत्रा'ची चप्पल तुटली, भर उन्हात अमित ठाकरे अनवाणी चालले, VIDEO
Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला किती जागा मिळणार?, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला किती जागा मिळणार?, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Raj Thackeray: मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो; राज ठाकरेंनी ठणकावले, माहीममध्ये काय बोलले?
मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो; राज ठाकरेंनी ठणकावले, माहीममध्ये काय बोलले?
Raj Thackeray: भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, Video
Video: भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं!
India vs South Africa: भारताची दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आज दुसरी टी-20 लढत; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
भारताची दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आज दुसरी टी-20 लढत; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget