एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मधुरिमाराजे, दिलीप माने ते  गोपाळ शेट्टी, मधू चव्हाण, कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?, पाहा संपूर्ण यादी!
मधुरिमाराजे, दिलीप माने ते गोपाळ शेट्टी, मधू चव्हाण, कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?, पाहा संपूर्ण यादी!
Manoj Jarange: मनोज जरांगे काल रात्री ढसाढसा रडले, उमेदवार देणार म्हणाले; आज थेट निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे काल रात्री ढसाढसा रडले, उमेदवार देणार म्हणाले; आज थेट निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपताच टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती; IPLमधूनही माघार
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपताच टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती; IPLमधूनही माघार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज ठाकरे महायुतीचा खेळ बिघडवणार?; मुंबईतील 25 मतदारसंघ ठरणार गेमचेंजर
Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीचा खेळ बिघडवणार?; मुंबईतील 25 मतदारसंघ ठरणार गेमचेंजर
Sada Sarvankar On Amit Thackeray: मनसेने फक्त ते एक काम करावं, मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण
मनसेने फक्त ते एक काम करावं, मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण
'राज'पुत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; महायुतीची जंगी सभा होणार
'राज'पुत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; महायुतीची जंगी सभा होणार
फटाक्यांच्या रॉकेटमुळे चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग; उल्हासनगरमधील घटना
फटाक्यांच्या रॉकेटमुळे चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग; उल्हासनगरमधील घटना
बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले, 5 जणांचा मृत्यू; नंदुरबारमधील भयावह घटना
बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले, 5 जणांचा मृत्यू; नंदुरबारमधील भयावह घटना
Sada Sarvankar On Amit Thackeray: मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार, पण...; सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, माहीममध्ये काय होणार?
मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार, पण...; सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, माहीममध्ये काय होणार?
Ind vs NZ: सेम टू सेम! पहिले टॉम लॅथम, मग रचिन रवींद्र...; दोघांची वॉशिंग्टनकडून 'सुंदर' दांडी गुल, Video
सेम टू सेम! पहिले टॉम लॅथम, मग रचिन रवींद्र...; दोघांची वॉशिंग्टनकडून 'सुंदर' दांडी गुल, Video
Amit Thackeray: अमित ठाकरे उतरले प्रचाराच्या मैदानात, घरोघरी जाऊन संवाद; पत्नीसह माजी आमदारांचीही साथ!
अमित ठाकरे उतरले प्रचाराच्या मैदानात, घरोघरी जाऊन संवाद; पत्नीसह माजी आमदारांचीही साथ!
Ind vs NZ: पहिल्या दोन सामन्यात भारताला नडला; तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या पठ्ठ्याला आकाश दीप भिडला, Video
पहिल्या दोन सामन्यात भारताला नडला; तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या पठ्ठ्याला आकाश दीप भिडला, Video
Ind vs NZ: न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्माचा मोठा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing XI
न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्माचा मोठा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing XI
Ind vs NZ: भारत अन् न्यूझीलंडमध्ये आज रंगणार तिसरा कसोटी सामना; वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?, पाहा A टू Z माहिती
भारत अन् न्यूझीलंडमध्ये आज रंगणार तिसरा कसोटी सामना; वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?, पाहा A टू Z माहिती
IPL 2025: ऋषभ पंत, केएल राहुलपासून मोहम्मद शमी अन् श्रेयस अय्यरपर्यंत...; 25 दिग्गज आयपीएलच्या लिलावात दिसणार!
ऋषभ पंत, केएल राहुलपासून मोहम्मद शमी अन् श्रेयस अय्यरपर्यंत...; 25 दिग्गज आयपीएलच्या लिलावात दिसणार!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार, मंगलप्रभात लोढांनाही टाकले मागे 
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार, मंगलप्रभात लोढांनाही टाकले मागे 
Mahesh Sawant: लोकं माझा विजय खेचून आणणार, महेश सावंत यांचा शड्डू; उद्धव ठाकरेंचा माहीममधील शिलेदार म्हणाला...
लोकं माझा विजय खेचून आणणार, महेश सावंत यांचा शड्डू; उद्धव ठाकरेंचा माहीममधील शिलेदार म्हणाला...
Team India: रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमध्ये जोरदार भांडण; वरिष्ठ खेळाडूंची कर्णधाराला साथ, नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमध्ये जोरदार भांडण; वरिष्ठ खेळाडूंची कर्णधाराला साथ, नेमकं काय घडलं?
IPL 2025: सलामीवीरांसाठी सनरायझर्स हैदराबादने मोजले तब्बल 51,00,00,000 कोटी रुपये; 5 खेळाडूंना संघात ठेवले कायम!
सलामीवीरांसाठी हैदराबादने मोजले तब्बल 51,00,00,000 कोटी रुपये; 5 खेळाडूंना संघात ठेवले कायम!
IPL: 5 खेळाडूंना फँचायझीने कधीही संघातून रिलीज केले नाही; शेवटपर्यंत एकच टीम, आयपीएलमध्ये रचला इतिहास
5 खेळाडूंना फँचायझीने कधीही संघातून रिलीज केले नाही; शेवटपर्यंत एकच टीम, IPL मध्ये रचला इतिहास
Raj Thackeray: अमित ठाकरेंविरोधात थोरले बंधू अन् महायुतीने उमेदवार दिला; राज ठाकरेंनी 'पुतण्या'बाबतचा तो निर्णय सांगितला!
अमित ठाकरेंविरोधात थोरले बंधू अन् महायुतीने उमेदवार दिला; राज ठाकरेंनी 'पुतण्या'बाबतचा तो निर्णय सांगितला!
Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना मदत करायला हवी, आमचं ठाम मत; एकनाथ शिंदेंनी...; देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
'अमित ठाकरेंना मदत करायला हवी, आमचं ठाम मत; एकनाथ शिंदेंनी...'; फडणवीसांनी मांडली भूमिका
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...
उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...
Ajit Pawar: साहेबांना मी दैवत मानलं, मी मुलासारखा, माझी नक्कल केली; अजितदादा म्हणाले, मला वेदना झाल्या!
साहेबांना मी दैवत मानलं, मी मुलासारखा, माझी नक्कल केली; अजितदादा म्हणाले, मला वेदना झाल्या!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget