एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Saif Ali Khan Attack Updates: सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार; पत्नी करिनाने तातडीने आयपीएस अधिकाऱ्याला फोन फिरवला, पण...
सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार; पत्नी करिनाने तातडीने आयपीएस अधिकाऱ्याला फोन फिरवला, पण...
Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेवर 'जम्बो मेगाब्लॉक'; 330 हून अधिक लोकल सेवा होणार रद्द, घराबाहेर पडण्याआधी पाहा A टू Z माहिती
पश्चिम रेल्वेवर 'जम्बो मेगाब्लॉक'; 330 हून अधिक लोकल सेवा होणार रद्द, पाहा A टू Z माहिती
भरत गोगावले, दादा भुसेंना पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज; आजच्या सामना अग्रलेखाची चर्चा, म्हणाले, आदळआपट...
गोगावले, भुसेंना पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज; आजच्या सामना अग्रलेखाची चर्चा, म्हणाले, आदळआपट...
Raigad And Nashik Guardian Minister: नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय?
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय?
Jitendra Awhad On Ajit Pawar: अजितदादांनी एकाला मकोकाच्या कारवाईतून वाचवलं; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले, बीडमध्ये...
अजितदादांनी एकाला मकोकाच्या कारवाईतून वाचवलं; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले, बीडमध्ये...
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंह अन् खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा; पण वडिलांच्या विधानानं सर्वांना धक्का
रिंकू सिंह अन् खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा; पण वडिलांच्या विधानानं सर्वांना धक्का
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
BCCI Releases 10 New Guidelines: ...तर आयपीएल खेळण्यावर बंदी येणार, पगारही कापणार; बीसीसीआयने खेळाडूंसाठी लागू केला नवा नियम!
...तर आयपीएल खेळण्यावर बंदी येणार, पगारही कापणार; बीसीसीआयने खेळाडूंसाठी लागू केला नवा नियम!
Walmik Karad: वाल्मिक कराडचे सिमकार्ड विदेशात रजिस्टर; निवडणुकीच्या काळात...; धक्कादायक माहिती आली समोर
वाल्मिक कराडचे सिमकार्ड विदेशात रजिस्टर; निवडणुकीच्या काळात...; धक्कादायक माहिती आली समोर
Walmik Karad Mcoca: रुग्णालयातून बाहेर आले; पोलीस व्हॅनमध्ये बसण्याआधी वाल्मिक कराडने 'रोहित कुठंय' विचारले, नेमकं काय घडलं?
रुग्णालयातून बाहेर आले; पोलीस व्हॅनमध्ये बसण्याआधी वाल्मिक कराडने 'रोहित कुठंय' विचारले, काय घड
Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर मकोका लागला; अंजली दमानियांनी आता दुसरा मॅटर बाहेर काढला
वाल्मिक कराडवर मकोका लागला; अंजली दमानियांनी आता दुसरा मॅटर बाहेर काढला
Ajit Pawar: चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं...; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान
चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं...; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान
Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking News LIVE: मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
Maharashtra Breaking News LIVE: मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
Santosh Deshmukh Murder Case SIT Team: संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी बदलली; नवीन SIT टीममध्ये कोण कोण?
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी बदलली; नवीन SIT टीममध्ये कोण कोण?
बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची उचलबांगडी? शिंदे गटाने मुख्यमंत्री फडणवीसांना प्रस्ताव पाठवला
बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची उचलबांगडी? शिंदे गटाने मुख्यमंत्री फडणवीसांना प्रस्ताव पाठवला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
HMPV Virus India: कर्नाटकनंतर आता महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात HMPV व्हायरसची एन्ट्री; 2 वर्षाच्या मुलाला लागण
कर्नाटकनंतर आता महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात HMPV व्हायरसची एन्ट्री; 2 वर्षाच्या मुलाला लागण
Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
HMPV व्हायरसची हातपाय पसरण्यास सुरुवात; चीनमध्ये उगम झालेल्या महामारीचा सर्वाधिक धोका कोणत्या देशाला?
HMPV व्हायरसची हातपाय पसरण्यास सुरुवात; चीनमध्ये उगम झालेल्या महामारीचा सर्वाधिक धोका कोणत्या देशाला?
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: 15 दिवस मंदिरात जेवले अन् झोपले; यू ट्यूबवर पाहताच गांभीर्य समजले; तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
15 दिवस मंदिरात जेवले अन् झोपले; यू ट्यूबवर पाहताच गांभीर्य समजले; तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: आसरा न मिळताच लघवीला पळाला, मिशीही कापली; सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने भिवंडीत काय काय केलं?
आसरा न मिळताच लघवीला पळाला, मिशीही कापली; सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने भिवंडीत काय काय केलं?
Suresh Dhas: वाल्मिक कराडने मसल पॉवरसोबत माईंड पॉवरही वापरली, 100 बँक अकाऊंट सापडली, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने मसल पॉवरसोबत माईंड पॉवरही वापरली, 100 बँक अकाऊंट सापडली, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget