एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

South Korea Airplane Crashed: मोठी बातमी: धावपट्टीवरुन चाक घसरले, 181 प्रवाशांसह विमान कोसळले, 23 जणांचा मृत्यू
मोठी बातमी: धावपट्टीवरुन चाक घसरले, 181 प्रवाशांसह विमान कोसळले, 23 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis: बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्यांचे...; देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश
बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, बंदुकीसोबत ज्यांचे फोटो...; मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Breaking News Live Updates: संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा; मनोज जरांगेही पोहचले!
Maharashtra Breaking News Live Updates: संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा; मनोज जरांगेही पोहचले!
Santosh Deshmukh Beed Morcha: बीडच्या भूमिपुत्रासाठी रस्त्यावर जनसागर, महिलाही आक्रमक; आक्रोश मोर्चाला तुफान गर्दी, माणसं किती?
बीडच्या भूमिपुत्रासाठी रस्त्यावर जनसागर, महिलाही आक्रमक; आक्रोश मोर्चाला तुफान गर्दी, माणसं किती?
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo's
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo's
Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग; दोन गोदामाने घेतला पेट
Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग; दोन गोदामाने घेतला पेट
Suresh Dhas On Prajakta Mali: सुरेश धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; महिला आयोगात करणार तक्रार
सुरेश धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; महिला आयोगात करणार तक्रार
Deepak Kesarkar: मंत्री अन् माजी मंत्र्यांमध्ये जुंपली; दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की...
मंत्री अन् माजी मंत्र्यांमध्ये जुंपली; दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहे, की...
Vinod Kambli: विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; श्रीकांत शिंदेंसह लवकरच भेटही घेणार
विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; श्रीकांत शिंदेंसह लवकरच भेटही घेणार
Vinod Kambli: आयुष्य भरभरुन जगा, दारु पिऊ नका, आता दोन दिवस...; विनोद कांबळी रुग्णालयातून काय म्हणाला?
आयुष्य भरभरुन जगा, दारु पिऊ नका, आता दोन दिवस...; विनोद कांबळी रुग्णालयातून काय म्हणाला?
योगेश कदम रात्री पोलीस स्थानकात, संजय शिरसाट वसतीगृहात पोहचले; चंद्रशेखर बावनकुळेंनी इशाराच दिला; नेमकं काय घडलं?
शिरसाट वसतीगृहात पोहचले; कदम रात्री पोलीस स्थानकात, बावनकुळेंनी इशाराच दिला; नेमकं काय घडलं?
Vinod Kambli: विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?; वैद्यकीय अहवाल पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?; वैद्यकीय अहवाल पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Ind vs Aus Tanush Kotian: रविचंद्रन अश्विनची जागा मुंबईकराने घेतली; टीम इंडियात स्थान पटकावलं, कोण आहे तनुष कोटियन?
रविचंद्रन अश्विनची जागा मुंबईकराने घेतली; टीम इंडियात स्थान पटकावलं, कोण आहे तनुष कोटियन?
Maharashtra Cabinet Minister: कोणालाही नको असलेलं मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसलेंना; दालनाबाबत शुभ-अशुभच्या चर्चा!
कोणालाही नको असलेलं मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसलेंना; दालनाबाबत शुभ-अशुभच्या चर्चा!
Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis: छगन भुजबळांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार; 40 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं?
छगन भुजबळांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार; 40 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजित पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, काहींना थांबा सांगितलं तर...
छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजितदादा पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, काहींना थांबा सांगितलं तर...
Chhagan Bhujbal: शरद पवारांचं कौतुक, अजितदादांवर हल्लाबोल; छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, सगळं सांगितलं!
शरद पवारांचं कौतुक, अजितदादांवर हल्लाबोल; छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, सगळं सांगितलं!
Bus Fire Parbhani: महाराष्ट्रातून इंदूरला जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग; परभणीमधील घटना
महाराष्ट्रातून इंदूरला जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग; परभणीमधील घटना
Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर बसला भीषण आग; सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
मुंबई-गोवा महामार्गावर बसला भीषण आग; सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024: देवेंद्र फडणवीसांच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या घोषणा; नागपुरात 6 दिवसांत काय काय घडलं?, A टू Z माहिती
देवेंद्र फडणवीसांच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या घोषणा; नागपुरात 6 दिवसांत काय काय घडलं?, A टू Z माहिती
Maharashtra Cabinet Portfolio Dhananjay Munde: खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट...
खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट...
Maharashtra Cabinet Minister Post List: महायुतीचं मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी एका क्लिकवर
महायुतीचं मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांच्या हत्येनं मस्साजोग हादरला; फडणवीसांची घोषणा अन् बीडमध्ये नवीन SP, कोण आहेत नवनीत कावंत?
देशमुखांच्या हत्येनं मस्साजोग हादरला;फडणवीसांची घोषणा अन् बीडमध्ये नवीन SP,कोण आहे नवनीत कावंत?
Kathmandu Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर...; काठमांडूतील माओवाद्यांच्या बैठकीत काय प्लॅन ठरला, Inside Story
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर...; काठमांडूतील माओवाद्यांच्या बैठकीत काय प्लॅन ठरला, Inside Story
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात  संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात  संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Embed widget