एक्स्प्लोर

Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक अण्णा उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात, असंही सुरेश धस यांनी सांगितले. 

Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराड (Walmik Karad) टोळी बीडमध्ये गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे. तसेच पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याच बंगल्यावर झाली. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांनी हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झाली आहे, असा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे.

परळीत 14 जून रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवनचक्की यांच्या मॅनेजरसोबत आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यासोबत बैठक झाली.  नितीन भिक्कड हा देखील उपस्थीत होता. धनंजय मुंडे यांचा जोशी नावाचा पीए आहे कंपनीचे वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधत धनंजय मुंडे यांचा संपर्क होतो का पाहत होतो. त्यावेळी वाल्मिक कराडची सटकली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर मुंबईत या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत 3 कोटी रुपयाला डील फायनल झाली. हे सगळे पुरावे आहेत अजून काय पुरावे देऊ सांगा. वाल्मिक अण्णा उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात, असंही सुरेश धस यांनी सांगितले. 

 अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस- सुरेश धस

अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाही. या घटनेचा तुम्ही छडा लावा. खटला संपत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना बाहेर काढा...धनंजय मुंडेंना सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा घ्यायचा नसेल तर बिन खात्याचा मंत्री करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. तसेच लालबहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक अपघात झाला आणि राजीनामा दिला. आर. आर. पाटील, विलासराव देशमुख यांनी देखील राजीनामा दिला होता, अशी आठवण देखील सुरेश धस यांनी करुन दिली.

एसआयटीमध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील-

एसआयटीमध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील आहेत. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो आहे.  उज्वल निकम यांनी काम पाहावं अशी विनंती केली आहे. पुणे भूमी ही पावन भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटल जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यात झालाय.  बीडमध्ये संघटित टोळी निर्माण करण्याचं काम वालू बाबाने केली आणि त्याला त्याचा आकाचा आशीर्वाद होता. ज्यांनी या (संतोष देशमुखांच्या) लेकरा बाळांचे छत्र हरवून घेतल आहे तो आका असो किंवा आकांपेक्षा मोठा त्यांना फाशी झालीच पाहिजे. यांचे सगळे आरोपी पुण्यात अटक झाले.  वालुकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होईल. यांचे जिथे जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील ,पुण्यातल्या जनतेला विनंती करतो यांची प्रॉपर्टी दिसेल फक्त कळवा. वालू काका इथे आला शंभर अकाउंट सापडले आहेत, असंही सुरेश धस यांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

'मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही...'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न अन् देवेंद्र फडणवीसांचं थेट उत्तर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget