एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IND VS AUS: आयपीएलचे हिरो ऑस्ट्रेलियात झिरो; 10 वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की
आयपीएलचे हिरो ऑस्ट्रेलियात झिरो; 10 वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की
Ind vs Aus Gautam Gambhir Team India: गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं?; निराशाजनक कामगिरीने चाहते संतापले
गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं?; निराशाजनक कामगिरीने चाहते संतापले
Karuna Sharma On Suresh Dhas: करुणा शर्माने आमदार सुरेश धस यांचे मानले आभार; म्हणाल्या, मला वेळ द्या, माझ्याकडे...
करुणा शर्माने आमदार सुरेश धस यांचे मानले आभार; म्हणाल्या, मला वेळ द्या, माझ्याकडे...
22-23 दिवस दोघांनी गुंगारा देत फिरले; घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; अंबादास दानवेंचं ट्विटची चर्चा
22-23 दिवस दोघांनी गुंगारा देत फिरले; घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; अंबादास दानवेंचं ट्विटची चर्चा
Maharashtra Breaking News LIVE:राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE:राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच हत्या प्रकरण: #3333 च्या मागे नेमकं काय लपलंय?; सुदर्शन घुलेच्या भावाच्या पोस्टची चर्चा
सरपंच हत्या प्रकरण: #3333 च्या मागे नेमकं काय लपलंय?; सुदर्शन घुलेच्या भावाच्या पोस्टची चर्चा
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?
वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?
Ind vs Aus: काल बुमराहशी वाद घातला, आज सिराजने माघारी धाडले; कॉन्स्टास बाद होताच कोहलीने मैदानात काय केले?, VIDEO
काल बुमराहशी वाद घातला, आज सिराजने माघारी धाडले; कॉन्स्टास बाद होताच कोहलीने काय केले?, VIDEO
Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Walmik Karad: न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'
न्यायाधीशांच्या 'त्या' प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड स्वत:हून शरण का आला?; कोर्टात वकिलाच्या युक्तिवादानंतर उलगडलं रहस्य
वाल्मिक कराड स्वत:हून शरण का आला?; कोर्टात वकिलाच्या युक्तिवादानंतर उलगडलं रहस्य
Raj Thackeray On New Year: शेतकरी, कष्टकरी सर्वांचं आयुष्य होरपळून निघतंय; मराठीवर हल्ला केल्यास...; नववर्षानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
शेतकरी, कष्टकरी सर्वांचं आयुष्य होरपळून निघतंय; मराठीवर हल्ला केल्यास...; नववर्षानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
Gautam Gambhir: 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला; ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडले, नेमकं काय घडलं?
'बस्स आता खूप...'; भारताच्या पराभवानंतर गंभीर संतापला; ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडले, काय घडलं?
Walmik Karad Surrender PHOTO: गळ्यात उपरणं, हातात भगवा धागा; 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यात काय घडलं?
PHOTO: गळ्यात उपरणं, हातात भगवा धागा; 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यात काय घडलं?
Suresh Dhas Prajakta Mali: सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; अभिनेत्री प्राजक्ता माळीची भूमिका काय?
सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; अभिनेत्री प्राजक्ता माळीची भूमिका काय?
Ind vs Aus: ट्रॅव्हिस हेडने हेल्मेट फेकला, चाहत्यांचं गांगुली स्टाईल सेलीब्रेशन; ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच मैदानात काय काय घडलं?, VIDEO
हेडने हेल्मेट फेकला, गांगुली स्टाईल सेलीब्रेशन; ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच काय घडलं?, VIDEO
Virat Kohli And Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?; रवी शास्त्रींनी सगळं सांगितलं!
रोहित शर्मा अन् विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?; रवी शास्त्रींनी सगळं सांगितलं!
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Test Matches For Team India In 2025: नवीन वर्षात तगडे सामने होणार; 2025 मध्ये कोणत्या संघाविरुद्ध टीम इंडिया भिडणार, संपूर्ण वेळापत्रक!
नवीन वर्षात तगडे सामने होणार; 2025 मध्ये कोणत्या संघाविरुद्ध टीम इंडिया भिडणार, संपूर्ण वेळापत्रक!
Walmik Karad: वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती
वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती
Ind vs Aus: एक, दोन, तीन...टीम इंडियाच्या 9 धावांत धडाधड विकेट्स, हेड्सने चिडवले, सगळ्यांचे चेहरे उतरले, VIDEO
एक, दोन, तीन...टीम इंडियाच्या 9 धावांत धडाधड विकेट्स, हेड्सने चिडवले, सगळ्यांचे चेहरे उतरले!
Santosh Deshmukh Murder Case: मारहाणीचे चार व्हिडीओ हाती, राजकीय नेत्यांना कॉल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती
मारहाणीचे चार व्हिडीओ हाती, राजकीय नेत्यांना कॉल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती
Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण
प्राजक्ता माळी संघाच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण
VIDEO: 10 सेकंदात 179 प्रवाशांचा मृत्यू; विमानाच्या भीषण अपघाताने विश्व हादरलं, नेमकं काय घडलं?
VIDEO: 10 सेकंदात 179 प्रवाशांचा मृत्यू; विमानाच्या भीषण अपघाताने विश्व हादरलं, नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget