एक्स्प्लोर
Vastu Tips : ज्या घरात 'या' 5 वस्तू असतात; शनी त्यांना कधीच दंड देत नाही, सदैव असते शनीची कृपा
Vastu Tips : कर्मफळदाता शनीदेव जेव्हा नाराज होतात तेव्हा अनेक राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. यासाठी शनी दोष, साड्साती आणि ढैय्याचा प्रभाव थांबविण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे.
Shani Dev
1/9

ज्योतिष शास्त्रात,शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. ज्या लोकांवर शनीची वाईट दृष्टी पडते किंवा कोणत्या कारणाने शनी नाराज होतात तेव्हा समजून घ्या की शनीचा वाईट काळ सुरु झाला आहे.
2/9

ज्या राशीच्या लोकांवर शनीची कृपा दृष्टी असते त्या राशींच्या जीवनात अपार धन-दौलत, यश आणि सुख-शांतीची कमी नसते.यासाठीच प्रत्येक व्यक्ती शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आशीर्वाद मागतात.
Published at : 20 Sep 2024 08:41 AM (IST)
आणखी पाहा























