एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
Union Budget 2025: भारत सरकारने 20 हजार कोटींचा पेटारा उघडला; न्युक्लिअर पॉवर क्षेत्रासाठी गेमचेंजर निर्णय
भारत सरकारने 20 हजार कोटींचा पेटारा उघडला; न्युक्लिअर पॉवर क्षेत्रासाठी गेमचेंजर निर्णय
Union Budget 2025: शेतकऱ्यांपासून आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, उद्योगांपर्यंत...; अर्थसंकल्पातील 10 मोठे मुद्दे
शेतकऱ्यांपासून आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, उद्योगांपर्यंत...; अर्थसंकल्पातील 10 मोठे मुद्दे
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Kumbhmela 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी; मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी; मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे गहिवरले, थांबले; तो प्रश्न विचारताच भावूक; मंत्रालयाबाहेरील माध्यमांच्या गराड्यात काय घडलं?
धनंजय मुंडे गहिवरले, थांबले; तो प्रश्न विचारताच भावूक; मंत्रालयाबाहेरील माध्यमांच्या गराड्यात काय घडलं?
Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
IND vs ENG 3rd T20: भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये रंगणार आज तिसरा टी-20 सामना; सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
भारत अन् इंग्लंड आज पुन्हा भिडणार, तिसरा टी-20 सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती
Ayush Mhatre Post For Rohit Sharma: रोहित शर्मामुळे मुंबईने संघातून वगळले; 17 वर्षीय आयुष म्हात्रेने केली पोस्ट, म्हणाला....
रोहित शर्मामुळे मुंबईने संघातून वगळले; 17 वर्षीय आयुष म्हात्रेने केली पोस्ट, म्हणाला....
Jasprit Bumrah Coldplay: Coldplay च्या कार्यक्रमात बुमराहची उपस्थिती; क्रिस मार्टीनने गायलं खास गाणं, स्क्रीनवर 3 विकेट्सही दाखवल्या, VIDEO
Coldplay च्या कार्यक्रमात बुमराहची उपस्थिती; क्रिस मार्टीनने गायलं खास गाणं, स्क्रीनवर 3 विकेट्सही दाखवल्या, VIDEO
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Rohit Sharma Ranji Trophy: रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या साडेसहा फुटी बोलरला धू धू धुतला, VIDEO
रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या साडेसहा फुटी बोलरला धू धू धुतला, VIDEO
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड मध्यरात्री 1.36 वाजता टोलनाक्यावर, थर्टीफस्टआधी काय घडलं?, PHOTO
काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड मध्यरात्री 1.36 वाजता टोलनाक्यावर, थर्टीफस्टआधी काय घडलं?
Jalgaon Train Accident: सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांची हातसफाई; जळगावमध्ये नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं?
सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांची हातसफाई; जळगावमध्ये नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं?
Jalgaon Train Accident: ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती
ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Mangal Prabhat Lodha Family: राजकारणात झरझर प्रगती करणाऱ्या मंगलप्रभात लोढांच्या घरात इस्टेटीचा वाद उफाळला, प्रकरण कोर्टात, नेमकं प्रकरण काय?
राजकारणात झरझर प्रगती करणाऱ्या मंगलप्रभात लोढांच्या घरात इस्टेटीचा वाद उफाळला, प्रकरण कोर्टात, नेमकं प्रकरण काय?
Walmik Karad : अबब...! वाल्मिक कराड किती रुपयांचा टॅक्स भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर
अबब...! वाल्मिक कराड किती रुपयांचा टॅक्स भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर
Akshay Shinde Encounter Fake: देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला...; सामना अग्रलेखातून निशाणा
देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला...; सामना अग्रलेखातून निशाणा
Walmik Karad Jyoti Jadhav: वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड
वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Donald Trump: अमेरिकेत नो ट्रान्सजेंडर, WHO मधून आऊट, BRICS ला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 धडकी भरवणारे निर्णय!
अमेरिकेत नो ट्रान्सजेंडर, WHO मधून आऊट, BRICS ला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 धडकी भरवणारे निर्णय!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget