एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 3 To 9 June 2024 : नवीन आठवड्यात करिअर, नोकरीत चांगली संधी, अचानक धनलाभाचे संकेत; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 3 To 9 June 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 3 To 9 June 2024 : राशीभविष्यानुसार, हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात या आठवड्यात किरकोळ अडचणी येतील. तुमचं आरोग्य या आठवड्यात बिघडू शकतं. परंतु करिअरच्या दृष्टीने नवीन आठवडा यशाचा असेल. तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे प्रेमजीवन (Cancer Love Horoscope)

कर्क राशीच्या लोकांचा आपल्या पार्टनरबरोबर खूप छान बॉन्डिंग तयार होईल. तुमच्या नात्यात छोटे-मोठे खटके उडतील पण तरीही तुमचं नातं घट्ट राहील. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा जास्त समावेश होऊ देऊ नका. अन्यथा, तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहिलात तर बरं होईल. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. ऑफिसमध्ये तुमचे बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तसेच, तुमच्या पगारात वाढ होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्ही पैशांशी संबंधित कोणताही निर्णय सावधानतेने घ्या. यामुळे पैसे येण्याचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुम्ही याआधी कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळेल. आठवड्याच्या शेवटी दान-पुण्य करण्यासाठी चांगली वेळ आहे. या काळात तुम्ही जे दान कराल त्याची परफेड तुम्हाला चांगली मिळणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ आहे. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)

येणाऱ्या काळात तुम्हाला डोळे किंवा नाकाच्या संबंधित एॅलर्जीची समस्या होऊ शकते.पण, तुमचं आरोग्य चांगलं राहील. डायबिटीजच्या रूग्णांनी या आठवड्यात सतर्क राहणं गरजेचं आहे. महिलांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : येत्या 5 महिन्यांत 'या' राशींवर असणार शनीची कृपा; तर 'या' 4 राशींवर राहणार करडी नजर, आत्ताच सावध व्हा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget