एक्स्प्लोर
Advertisement
दुबईत व्हिसाविना दोन दिवस राहता येणार
दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे. युएई सरकारच्या नव्या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.
यूएई सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना 48 तास दुबईमध्ये राहण्यासाठी काहीही खर्च येणार नाही. याशिवाय पर्यटकांना जर दोन दिवसांहून अधिक काळ येथे राहायचे असल्यास 50 दिरहॅम अर्थात 1000 रुपयांचे शुल्क देऊन 96 तास म्हणजेच चार दिवस राहता येणार आहे.
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यूएई सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही सूचना अद्याप यूएई सरकारकडून जारी करण्यात आलेली नाही. दुबईतील विमानतळांवर उभारलेल्या 'पासपोर्ट कंट्रोल हॉल'मध्ये यूएईचा ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.
दुबई आणि अबुधाबीमध्ये 2017 मध्ये जवळपास 3.70 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली आणि आता ही संख्या वाढतच जात आहे. यूएईशिवाय इस्राइल, जपान, ओमान आदी देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement