एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर
Tokyo Olympics 2020 : आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
ऑलिम्पिक
![Rudranksh Patil Gold Medalist : रुद्रांश पाटीलला जागतिक नेमबाजीचं सुवर्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/5c3d93ced1afe1d432dc7756ed85b64d1665769205181308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rudranksh Patil Gold Medalist : रुद्रांश पाटीलला जागतिक नेमबाजीचं सुवर्ण
![Beijing Winter Olympics : बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन, समारोह सोहळ्यावर भारताचा बहिष्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/8345f9e29bdd46e611e926150cd93de4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Beijing Winter Olympics : बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन, समारोह सोहळ्यावर भारताचा बहिष्कार
![भालाफेकपटू नीरज चोप्रा, पैलवान रवी दहिया यांच्यासह अकरा खेळाडूंना 2021 चा Khelratna पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/0cdfadf8b3d03fcdfc8cf81a147435e1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
भालाफेकपटू नीरज चोप्रा, पैलवान रवी दहिया यांच्यासह अकरा खेळाडूंना 2021 चा Khelratna पुरस्कार
![TOKYO 2020 : Paralympic मध्ये 'जय हो', 5 सुवर्णपदकांसह भारताच्या खात्यात 19 पदकं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/c79c1e03aa84c21c361a4b52438f4ae3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOKYO 2020 : Paralympic मध्ये 'जय हो', 5 सुवर्णपदकांसह भारताच्या खात्यात 19 पदकं
![Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी; 19 पदकांची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/b862f99be1422af2ac054450443367cd_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी; 19 पदकांची कमाई
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement