एक्स्प्लोर
Advertisement
Priyanka Gandhi | लखनौ पोलिसांनी गळा दाबून धक्काबुक्की केली : प्रियंका गांधी | ABP Majha
लखनौ पोलिसांनी गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी केलाय. प्रियंका सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहे. नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलन करणारे आयपीएस अधिकारी दारापुरी आणि काँग्रेसचे प्रवक्ते जफर यांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी वाटेत अडवल आणि गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केलाय. दरम्यान पोलिसांच्या विरोधानंतर स्कुटीवरुन प्रवास करावा लागल्याचा दावा प्रियंका गांधींनी केलाय.
राजकारण
ABP Majha Headlines : 08 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Uddhav Thackeray On MVA : विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढणार, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Sharad Pawar on Narendra Modi : विधानसभेलाही मोदींनी राज्यात सभा घ्याव्यात, शरद पवारांचा टोला
Sanjay Shirsat on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज, महायुतीला त्रासदायक; अजितदादांनी निर्णय घ्यावा
Vishwajit Kadam : सांगली लोकसभेत जनतेने जागा दाखवून दिली, विश्वजीत कदमांचा जयंत पाटलांना टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement