एक्स्प्लोर

Shivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळ

Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं. पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.

शिवराज राक्षेला राग अनावर, कॉलर पकडली अन् पंचांना लाथ मारली

महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं.

माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामना रंगला आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ
चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ
CSK vs LSG IPL 2026 : उर्विल पटेलची वादळी खेळी! सीएसकेने लखनऊला 5 गडी राखून केले पराभूत
CSK vs LSG Live : उर्विल पटेलची वादळी खेळी! सीएसकेने लखनऊला 5 गडी राखून केले पराभूत
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
Kevin McKenzie passes away at 77 : क्रिकेट विश्वावर शोककळा! कसोटी न खेळताही जग जिंकणाऱ्या महान खेळाडूचे निधन, गोल्फ कोर्सवर नेमकं काय घडलं?
क्रिकेट विश्वावर शोककळा! कसोटी न खेळताही जग जिंकणाऱ्या महान खेळाडूचे निधन, गोल्फ कोर्सवर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
Embed widget