एक्स्प्लोर
Advertisement
Women Reservation : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेत परीक्षा : ABP Majha
महिला आरक्षणासाठीचं नारी शक्ती वंदन विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. यासाठी राज्यसभा सभापतींनी सात तास राखीव ठेवले आहेत. बुधवारी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं. काल दिवसभर लोकसभेत या विषयावर सर्वपक्षीय चर्चा झाली, प्रचंड मोठं घमासान झालं आणि सध्याकाळी सात वाजता या विधेयकावर चिठ्ठ्यांद्वारे मतदान घेण्यात आलं. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने ४५४ मतं पडली तर दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. सभागृहातील उपस्थित असलेल्या एकूण खासदारांचा आकडा बघता, हे विधेयक दोन तृतीयांश अशा बहुमताने मंजूर करण्यात आलंय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 1 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement