एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray VS Shinde SC Decision : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर या प्रश्नांची उत्तर मिळणार?
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आहे... सुप्रीम कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार याकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलंय... 9 ते ११ मे दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे...दरम्यान त्याआधीच राजकीय विधानांमुळे निकालाचा सस्पेन्स आणखी वाढतोय... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन असं म्हणाले... त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा थेट संबंध कोर्टाच्या निकालाशीच जोडला जातोय... ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुख्य मुद्दा कोर्टासमोर आहे... त्या १६ पैकी एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत... त्यामुळे निकालात नेमकं काय होणार याबाबत तर्कवितर्क सुरु आहे
महाराष्ट्र
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
Sharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?
Vidhan sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Baramati Vastav 102 : Ajit Pawar vs Yugendra Pawar? बारामतीच्या आठवडी बाजारात कुणाची चर्चा ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement