एक्स्प्लोर
Advertisement
Kavita Raut : आदिवासी असल्याने अन्याय, धावपटू कविता राऊतची जाहीर नाराजी, राज्य सरकारवर हल्लाबोल
Kavita Raut : आदिवासी असल्याने अन्याय, धावपटू कविता राऊतची जाहीर नाराजी, राज्य सरकारवर हल्लाबोल
सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या धावपटू कविता राऊतने आजवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केलेत.. रिओ ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेममध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.. नवोदित खेळाडूंसाठी रोल मॉडेल असणाऱ्या कविताने जातीचा आधार घेत सरकार आणि व्यवस्थेवर आरोप केले आहे.. आपण आदीवासी आहोत त्यामुळेच आपल्याला सरकारी नोकरीसाठी सातत्याने डावलण्यात आलं असा आरोप कविता राऊतने केलाय.. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात मंत्रालयाच्या चकरा मारूनही काहीच उपयोग झाला नाही .या उलट ललिता बाबर ला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरीही मिळाली असा आरोप कविता राऊतने केला आहे..
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha
Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिला
ABP Majha Headlines : 7 AM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha
Mamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement