एक्स्प्लोर

Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य

कोकणात नाताळनिमित्त फिरायला येणाऱ्या पर्यटकांना थ्रीलिंग अनुभव घेता येणार आहे. रत्नागिरी शहरातून गणपतीपुळेकडे जाताना आरे - वारे या ठिकाणी असलेल्या झीप लाईनची मजा पर्यटकांना लुटता येणार आहे. त्यामुळे इतर जलक्रिडांच्या सोबत झीप लाईनची मजा देखील आता पर्यटक घेऊ शकणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल झालेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायाला चांगलीच बरकत आलीय. त्याचवेळी पर्यटकांना देखील झीप लाईन्सच्या माध्यमातून एक नवा थ्रीलिंग अनुभव घेण्याचा पर्याय उपलब्ध झालाय. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आता झीप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. 2022 मध्ये रत्नागिरीतील आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर झीप लाईन सुरु करण्यात आली आहे.  यामुळे आता ८४ फूट उंचीवरुन समुद्राचं सौंदर्य़ अनुभवता येणार आहे. कोकणात येणाऱ्या आणि अॅडवेंचर स्पोर्टसचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य
Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन

नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी

Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्यTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!

Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त

Embed widget