एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती झालीये. उद्या सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत.. रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये अशी मागणी करत मुंबई कॉंग्रेसनं हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दूर केलं होतं. पण आता पुन्हा एकदा रश्मी शुक्लांना महासंचालकपदी नियुक्त कऱण्यात आलंय.
महाराष्ट्र
![Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/08/44acd959bf0112b5309be8edf0c9c35d1733653861738976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement