एक्स्प्लोर
Advertisement
Ramdas Kadam : मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह : रामदास कदम
Ramdas Kadam : रामगिरी महाराजांचं समर्थन करणाऱ्यांना रामदास कदमांचा घरचा आहेर
मधल्या काळात महमंद पैगंबर यांच्या बद्दल करण्यात आलेलं वक्तव्य निषेधार्ह..... रामदास कदम यांचा महायुतीला घरचा आहेर हिंदूंच्या धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये - रामदास कदम यांचा धर्म गुरूंना सल्ला. कोणाच्याही धर्माबाबत बोलणं चुकीचेच - रामदास कदम. सर्वधर्म समभावाच्या माध्यमातून देश एकत्र राहायला पाहिजे - रामदास कदम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते रामगिरी महराजांच्या वक्तव्याचे समर्थन..... रामदास कदम यांच्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा. खेड मधील अल्सफा वेल्फेअर फाउंडेशन काढून आयोजित रक्तदान शिबिरात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे वक्तव्य.
महाराष्ट्र
Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement