एक्स्प्लोर
Amit Shah : अमित शाहांनी घेतलं त्र्यंबकेश्वर मंदिर, संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचं दर्शन; पाहा PHOTOS
Amit Shah : अमित शाह यांनी त्र्यंबकेश्वरचे महादेव मंदिर आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Amit Shah
1/6

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात दर्शन घेतले.
2/6

अमित शाह यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
3/6

अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संकल्प पूजा केली.
4/6

यानंतर अमित शाह यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
5/6

संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात अमित शाह यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
6/6

यानंतर अमित शाह मालेगाव येथे रवाना झाले.
Published at : 24 Jan 2025 02:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























