एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला मृत्यू सोलापुरात; पुण्यात सी.ए.ची प्रॅक्टीस करताना झाला संसर्ग; शवविच्छेदनानंतर मृत तरुणाचा व्हिसेरा तपासणीला पाठवणार https://tinyurl.com/cwwzkvn7  गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली; आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय, महात्मा फुले योजनेमध्ये आजाराचा समावेश, रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई होणार https://tinyurl.com/23wr56j5 

2. प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार, रायगड, नाशिकसह वाशिम जिल्ह्यांचेही पालकमंत्री बदलण्याची शक्यता https://tinyurl.com/yc43pn94 रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून भूमिका स्पष्ट; लाडकी बहीण योजनेतील निकषांत एकही बदल नाही https://tinyurl.com/nhzxrf6t 

3. मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता दाखवल्यास मी उपोषणस्थळी भेट देईन; जालन्यात येताच आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या https://tinyurl.com/3wxedjz7 जरांगे पाटलांच्या आकाच्या आकाने उपोषणाची नौटंकी करायला सांगितलय का?; भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा थेट सवाल https://tinyurl.com/57amr6h4 

4. बीडमधील मोर्चादिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, आ. संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट https://tinyurl.com/5de9pn75 मस्साजोग प्रकणातील चौकशीत तथ्य आढळले तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/mrx6dxwu 

5. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते; धाराशिवमध्ये तानाजी सावंतांच्या नाराजीवर प्रताप सरनाईकांचे भाष्य https://tinyurl.com/2tfbtsan मुंबईतील घाटकोपरजवळ अपघातग्रस्त दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला https://tinyurl.com/ymwbsem4  

6. गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून मंत्री नरहळी झिरवाळांची मनातील खदखद समोर https://tinyurl.com/5ccn7yn7 अजित पवारांचे पुण्यातील निकटवर्तीय बाबुराव चांदेरेंना टगेगिरी भोवली; वृद्धास मारहाणप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/3wdn25bd 

7. प्रजासत्ताक दिनादिवशी बीडमध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणेंसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; बीड नगरपालिकेतील घोटाळाप्रकरणी सीईओ नीता अंधारेंना बडतर्फ करण्याची मागणी https://tinyurl.com/36hrudke दलित वस्तीचा निधी पळवल्याचा आरोप करत जि.प समोरच आत्मदहनाचा प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी अंगावर पेट्रोल ओतलं https://tinyurl.com/bd8kzht9 

8. 'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात; 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील बिल्डरपुत्राची मुजोरी कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/7dxz3m9k पोलिसांना शिवीगाळ करुन धमकवणाऱ्या माजोरड्या कुणाल बाकलीवालला कारसह घेतलं ताब्यात; गुन्हाही दाखल https://tinyurl.com/5ha6875s 

9. "विकी कौशलच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'साठी विकी कौशलची निवड प्रेक्षकांना नापसंत, सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल https://tinyurl.com/5n85c8tm ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानला बॉयफ्रेंडची साथ, काळजी घेणाऱ्या पार्टनर रॉकीसाठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट https://tinyurl.com/yn8jn5rw 

10. देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, विराट कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्ली संघाकडून आगमनाची जंगी तयारी https://tinyurl.com/3rxsxhbr रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, नाशिकमधील सामन्यांत 439 धावांनी मोठा विजय; सौरभ नवलेचे धुव्वादार शतक https://tinyurl.com/92ybswff 

*माझा स्पेशल* 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार; नायर कुटुंबाची तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
https://tinyurl.com/4cmkd3h5 

वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
https://tinyurl.com/29jumdh3 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Embed widget