एक्स्प्लोर

Pimpari Women Beatan : एमएसएफच्या जवानांना मारहाणीची परवानगी कुणी दिली?

Pimpari Women Beatan : एमएसएफच्या जवानांना मारहाणीची परवानगी कुणी दिली? 

 

 पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad )  शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या दोन महिला सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमल आहे. ज्या मध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत.  या जवानांची मदत घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही. तरीही असे प्रकार वारंवार घडत आहेत. 

रस्त्याच्याकडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेचा हात पिरगाळत, पाठीत ठोसे मारत  या भाजी विक्रेत्या महिलेला जमिनीवर ढकलून देत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप

गरीब महिला ज्या प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्याबरोबर  कर्मचारी असे का वागतात?  महिलेचा आक्रोश, कर्मचाऱ्यांची मारहाण पाहिल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळत आहे.

प्रशासन काय कारवाई करणार?

पिंपरी महापालिकेचे हॉकर्स धोरण अद्यापही कार्यरत होत नसल्याने अनेक पथारी धारक रस्त्याच्याकडेला भाजी आणि इतर वस्तू विकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमले आहे.  ज्यामध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांमार्फत अतिक्रमण कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केल्या गेल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget