एक्स्प्लोर

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दी

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दी

ही बातमी पण वाचा

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ हे सोलापूर शहरात येतात. त्यामध्ये, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर मध्य हे मतदारसंघ आहेत. त्यातील सोलापूर शहर उत्तर (Solapur Uttar) विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून भाजपा महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढाई होत आहे. त्यामध्ये, भाजपकडून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महेश कोठे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, विजयकुमार देशमुख यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतरही भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभा निवडणुकीतील आपली लढत कायम ठेवली. त्यामुळे, मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

2019 च्या निवडणुकीत काय झालं

सोलापूर उत्तर मतदारसंघात गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये, भाजपचे विजयकुमार देशमुख हे तब्बल 77,324 मतांनी विजयी झाले. त्यांनी, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर सपाटे यांचा त्यांनी पराभव केला होता. विजयकुमार देशमुख यांना 96,529 मतं मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदनशिवे यांना 23,461 मतं मिळाली होती. येथे राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 19,205 मतं मिळाली होती. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजप महायुतीच्या विजयकुमार देशमुख यांचं पारडं जड मानलं जातं. याशिवाय ते जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील राहिले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपा महायुतीकडून राम सातपुते यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर, काँग्रेस महाविकास आघाडीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व तत्कालीन विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत आईच्या पराभवाचा वचपा काढला. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे जयसिद्धश्वेर स्वामी हे खासदार बनले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली. लोकसभेच्या 6 पैकी 4 मतदारसंघात प्रणिती शिंदेना 74,197  मताधिक्य मिळालं होतं. त्यापैकी, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना मताधिक्य आहेत. राम सातपुते यांना तब्बल 35,000 मतांचं मताधिक्य येथे आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून भाजप महायुतीचं पारडं जड दिसून येते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP Majha
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget