एक्स्प्लोर
Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिव्यांग वारकऱ्यांशी संवाद ते वासुदेवांची वारीतील अनोखी परंपरा
पंढरीचा वारकरी
वारी चुको न दे हरी
हिच इच्छा मनी बाळगत आणि टाळ मृदुंगाचा गजर करत ह्यो वैष्णवांचा महामेळा पुन्यात दाखल झाला बगा.. पुनं Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिव्यांग वारकऱ्यांशी संवाद ते वासुदेवांची वारीतील अनोखी परंपराम्हंजी विद्येचं माहेरघर…ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं पुनं शहर.. पुने तिथं काय उने म्हंत्यात त्ये काय खोटं न्हाई.. सांस्कृतिक वारसा जपनारी आनी वारीच्या सेवेत तसूभरही कमी न पडता अखंड भक्तिसागरात पुनं अक्षरश: न्हाउन निघालं बगा..दोन दिस या दोन्ही पालख्या पुन्यात मुक्कामी हाईती.. ज्या सुखाकारणे देव वेडावला.. वैकुंठी सोडुनी देव संत सदनी राहिला..आता या पालख्या पुन्यातून मार्ग बदलत्यात, अन् या वारीत सगळ्यात अवघड टप्पा आसतो त्यो म्हंजी दिवे घाटाचा… दिवेघाटाचा ह्यो टप्पा उंद्या, ही वारकरी मंडळी पार करनार हाईती….
महाराष्ट्र
Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा
Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!
Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP
Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement