एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांकडून भाजपच्या कोल्हापूर पोटनिवडणुच्या विजयाची घोषणा ABP Majha
कोल्हापुरात उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. कोल्हापुरात सध्या जाहीर सभा आणि प्रचार फेऱ्यांचा धुरळा उडालाय. उत्तर विधानसभेच्या जागेसाठी १२ एप्रिलला मतदान होणार असून १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात ही हाय व्होल्टेज लढत होत आहे. ९० हजारांच्या घरात मत मिळवणाऱ्या उमेदवाराच्या माथीच गुलाल लागणार आहे.. दरम्यान ही निवडणूक उमेदवारांऐवजी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात लागल्यासारखी स्थिती कोल्हापुरात झालीय.. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच भाजप १०० टक्के विजयी होणार असल्याचा दावा केलाय..
महाराष्ट्र
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement