एक्स्प्लोर
Advertisement
Aditya Thackeray Full Speech : भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray Full Speech : भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे - आदित्य ठाकरे आपण २०१९ ल जी चुकी केली तो आता करणार का...? भाजपा च सरकार बसणार का..? आम्हाला वाटलं देशात काही चांगलं होईल आता ते विचारतात ७५ वर्षात काय केलं पंजाब मधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळी काळे कायदे रद्द करण्याचं सांगितलं मात्र अद्याप ही केले नाही शेतकरी अतिरेकी , गुंड नाहीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला... चीन साठी हे चालत नाही शेतकरी शेतमालाला भाव मागतो तर ते खतांच्या किमती वाढवतात केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिरेकी , माओवादी समजत माझ्या देशातील शेतकरी हा अतिरेकी आहे का....शेतकऱ्यांवर अश्रुधुर सोडतात भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे.... कधीही भाजपा तुमच्या मदतीला येणार नाहीत
महाराष्ट्र
Manisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केला
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 Am टॉप हेडलाईन्स 07 November 2024
Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?
Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धा
Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
सिंधुदुर्ग
वर्धा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement