ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 29 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 29 December 2024
शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, मुंडेंवर टीका करताना अभिनेत्रींची नाव घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला, कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर
आरोपींनी फेकलेल्या मोबाईलच्या आधारे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू, एबीपी माझावर सीआयडीच्या तपासाची इनसाईड स्टोरी, आतापर्यंत १००हून अधिक जणांची चौकशी
सरपंच देशमुख प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा संशय फोल, दारू पिऊन दमानियांना व्हॉईस मेसेज पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल, बीडमध्ये दमानियांचं आंदोलन सुरूच
धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात मानहानीप्रकरणी तक्रार, तर व्हॉट्सअॅपचे फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग...तर १७ एप्रिलपला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती