एक्स्प्लोर
Latur Rain : लातूरमध्ये सलग 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha
Latur Rain : लातूरमध्ये सलग 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha
मागील तीन दिवसापासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सर्व सामान्य लोक हैराण झाले आहेत .. दिवसभर उसंत घेतल्या नंतर आज संध्याकाळ पासून लातूर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ..लातूर शहर आणि परिसर निलंगा नीटुर किल्लारी औसा जळकोट उदगीर येथील अनेक भागात विजेच्या गडगड सह जोरदार पाऊसाच्या सरी बरसत आहेत..पाऊस उसंत घेत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमाल शेतीतून घरी आणणे स्यक नाही ...बाहेर पडले तर विजे पडण्याचा धोका मोठा आहे.
आणखी पाहा



















