एक्स्प्लोर
Advertisement
Naresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक
Naresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर झाले असून,
कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. गोयल यांच्यावर ५३८ कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप
असून, नरेश गोयल हे जेट एअरवेजचे संस्थापक, अध्यक्ष असून काल दिवसभर त्यांची ईडीने चौकशी केली. त्यात त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion