एक्स्प्लोर

Arvind Kejriwal on Aap Defeat in Delhi Election : दिल्लीतील पराभवावर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया

Arvind Kejriwal on Aap Defeat in Delhi Election : दिल्लीतील पराभवावर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया ...
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत (Delhi Election Results 2025) एकतर्फी विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांपैकी 48 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर 22 जागांवर आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, या निवडणुकीत एकेकाळी दिल्लीची सूत्रे हाती असणाऱ्या काँग्रेसला (Congress) एकही जागा मिळू शकलेली नाही. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज केल्यामुळे भाजपचे (BJP) मनोबल प्रचंड वाढणार आहे. भाजपच्या या विजयामुळे घरघर लागलेल्या काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, दिल्लीतील पराभव काँग्रेसच्यादृष्टीने चिंताजनक असला तरी दुसऱ्या बाजूला त्यामुळे पक्षाला दिल्लीत नवी उभारी मिळण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.  दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला. 'आप'ची दिल्लीतील 10 वर्षांची सत्ता खालसा झाली आहे. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले असले तरी यामुळे काहीप्रमाणात काँग्रेस पक्षाचाही फायदा होणार आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात
वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Embed widget