एक्स्प्लोर

Bajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणे

Beed Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) विरुद्ध भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये बजरंग सोनावणे यांचा 6 हजार मतांनी विजय झाला. शरद पवार यांच्या गटाने राज्यात एकूण 10 जागा लढवल्या होत्या. यातून 8 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. आज सुप्रिया सुळे आणि निलेश लंके वगळता इतर सर्व खासदारांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी बजरंग सोनावणे यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख केला. 

मी निवडून आलोच- बजरंग सोनावणे

बजरंग सोनावणे 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हणाले की, देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, मग बीडमध्ये काय चालणार? बीड जिल्हा हा याआधीही शरद पवार यांच्यासोबत होता, आजही आहे हे सिद्ध झालंय. हा कुणाचाही गड नाही. पिपाणीने आमचा घात केला नाहीतर 50 ते 60 हजारांच्या मतांनी निवडून आलो असतो. अजित पवार म्हणाले होते, उभं राहू नको. पण आता काय बोलणार मी निवडून आलो, असं बजरंग सोनावणे म्हणाले. तसेच आगामी काळात बीडमधून सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडणून आणणार असंही बजरंग सोनावणे यांनी सांगितले.

बीडमधील निवडणुकीत मोठी रंगत-

शरद पवारांनी ऐनवेळी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देऊन बीडमधील निवडणुकीत मोठी रंगत वाढवली. बीड हे मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान बनलं असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकांचं माहेरघरही बीड जिल्हा झाला आहे. त्यामुळे, बीडच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर, बजरंग सोनवणेंना मराठा आरक्षण आंदोलनाचा व मनोज जरांगेंचा फायदा झाला. त्यामुळे, सोनवणे 6 हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर, त्यांनी रात्री उशिराच मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तुमच्यामुळेच मी निवडून आलो, असेही त्यांनी म्हटले.  

बीड व्हिडीओ

Beed Parali MVA : बीड आणि परळी मतदारसंघातून मविआचा उमेदवार ठरेना
Beed Parali MVA : बीड आणि परळी मतदारसंघातून मविआचा उमेदवार ठरेना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget