एक्स्प्लोर
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणी सुनावणी; आरोपी व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित, वाल्मिक कराड हात जोडून...
Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी 12 मार्च रोजी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.
walmik karad
1/10

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणी 12 मार्च रोजी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.
2/10

सदर सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते.
Published at : 15 Mar 2025 12:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
पुणे























