एक्स्प्लोर
Advertisement
परदेशी नोकरीऐवजी धरली शेतीची वाट, 7 एकरवर तरुणानं केली जिरेनियमची शेती, तेलाचा प्लॅंटही उभारला
अनेक तरुण विदेशी शिक्षणासाठी जातात आणि तिकडेच स्थायिक होतात. परंतु इंदापूर तालुक्यातील अंगद शहा याला अपवाद ठरले आहेत. अंगद शाह हे शिक्षणासाठी परदेशात गेले तिकडेच नोकरीला लागले. मागच्या वर्षी कोरोना काळात भारतात परतले आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. अंगद यांनी 7 एकरावर जिरेनियमची लागवड केली आहे. सोबतच अंगद यांनी जिरेनियम तेलाचा प्लांट उभा केलाय. त्या तेलाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement