एक्स्प्लोर

Saurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report

संतोष देशमुख हत्याकांडानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी परळीतील काही जुनी हत्या प्रकरणं उकरुन काढली.. महादेव मुंडे, बापु आंधळे हत्या असेल किंवा ३० वर्ष जुनं चेतना कळसे संशयास्पद मृत्यू असो, त्यात आज सौरभ भोंडवे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूवरुन शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणी सौरभच्या वडीलांचा संशय सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी बोलून दाखवला आहे. तसंच यामागे कराड कनेक्शन आहे का हे तपासण्याची मागणी सुद्धा केली आहे. काय आहे प्रकरण पाहुयात....

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर

बीडमधली अनेक प्रकरणं आता समोर येतायत...

संतोष देशमुखांच्या हत्येआधी ऑगस्ट महिन्यात

सौरभ भोंडवे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता...

पण सौरभचा खून झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं होतं....

आता सुरेश धस आणि अंजली दमानियांनी या प्रकरणाचा एकदा उल्लेख केला...

१३ ऑगस्ट २०२४  सौरभ भोंडवे मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला

सायंकाळी ६ वा. १४ मिनिटांनी आईला शेवटचा फोन

आवाज नीट येत नसल्यानं आईशी व्यवस्थित संवाद नाही

रात्री ९ वाजता सौरभ हरवला असल्याचा वडिलांना फोन

मित्र सौरभचे कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल 

दोन दिवसांनी तलावात आढळला सौरभचा मृतदेह

चार दिवसानंतर भोंडवे कुटुंबीयांची पोलिसात धाव पण तक्रार घेण्यास नकार

५ महिन्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये पोलिसांनी घेतला वडिलांचा जवाब

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!

मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरण करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरण करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरण करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार

Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला

Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण

Embed widget