एक्स्प्लोर

Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

मुंबई (Mumbai) राहणाऱ्या माणसांना गावाची ओढ प्रचंड असते.... सणवार किंवा यात्रा आली की हमखास मुंबईकर मुंबईकरांची पाऊलं गावाकडे वळतात... पण गावाकडे जाताना संपूर्ण विमान बुक केल्याचं तुम्ही कधी ऐकलयं का?? हो असं घडलंय...  मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी यात्रेला जाण्यासाठी चक्क विमान बुक केलं... कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भादवणच्या नागरिकांनी मुंबईतून यात्रेला गावाकडे येण्यासाठी चक्क विमान बुक केलं (Plane book for Yatra) होतं. आज ते विमानाने गावाकडे पोहोचले आहेत. 

कोल्हापूर विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष

गावच्या यात्रेला जायचं असेल तर तुम्ही काय करणार??? एक तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाल किंवा मुंबईत असाल तर ट्रॅव्हल्सने गावाकडं याल.. पण कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणच्या नागरिकांनी मुंबईतून यात्रेला गावाकडे येण्यासाठी चक्क विमान बुक केलं आणि आज कोल्हापूर विमानतळावर हे गावकरी दाखल झाले आहेत... महाराष्ट्रातील भादवण हे एकमेव गाव असेल की ज्या गावातील नागरिकांनी यात्रेला जाण्यासाठी थेट विमानाचा वापर केला.... कोल्हापूर विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष केला... पण यात्रेला विमानाने यायची संकल्पना नेमकी कशी सुचली ते देखील जाणून घेऊयात...

बी आर पाटील यांनी गावकऱ्यांच्या ग्रुपवर ही संकल्पना मांडली... त्याच्यानंतर सगळ्यांनीच याला होकार दर्शवला... नावाची नोंद सुरू झाली आणि बघता बघता संपूर्ण विमान फुल्ल झालं... अनेकांचा हा विमान प्रवास पहिलाच होता गावाकडची काही हौशी मंडळी मुंबईत गेली आणि मुंबईतून विमानाने यात्रेला आली...

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ABP Majha Top 10, 11 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 11 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Ind vs Eng 5th T20 Live Score : बटलरचं वादळी शतक! ब्रूकसोबत भारताची झोप उडवणारी भागीदारी, जाणून घ्या LIVE Updates
बटलरचं वादळी शतक! ब्रूकसोबत भारताची झोप उडवणारी भागीदारी, जाणून घ्या LIVE Updates
मोशी दुर्घटना! इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश, एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली, शोधकार्य सुरु
मोशी दुर्घटना! इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश, एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली, शोधकार्य सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget