एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2025 Auction : नेट बॉलरसाठी मुंबईने खर्च केले कोट्यावधी रुपये! कोण आहे 18 वर्षीय अफगाणिस्तानचा खेळाडू?

Who Is Allah Ghazanfar : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 Auction Mumbai Indians Allah Ghazanfar : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईने अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरला विकत घेतले आहे. तो फक्त 18 वर्षांचा आहे. गझनफरची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. पण मुंबईने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलरही होता. गझनफरवर पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सने लावली. यानंतर आरसीबीहीने या शर्यतीत उडी मारली. पण आरसीबीने लवकर माघार घेतली. KKR बद्दल बोलायचे तर 4.60 कोटींची शेवटची बोली लावली. पण शेवटी मुंबईने बाजी मारली. मुंबईने त्याला 4.80 कोटी रुपयांना खरेदी केले.

अल्लाह गझनफरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर आहे. गेल्या हंगामात व्हिसा नसल्याने भारतात येऊ शकलो नाही. पण तो आता मुंबईच्या मुख्य संघाचा भाग असेल. तो आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 8 एकदिवसीय सामने खेळला आहे. या कालावधीत 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए च्या 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 16 टी-20 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबईनेही या खेळाडूंवर खर्च केला पैसा

मुंबई इंडियन्सनेही दीपक चहरवर पैसे खर्च केले. मुंबईने त्याला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले. चहरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. संघाने रायन रिक्लेटनला एक कोटी रुपयांना खरेदी केले. मुंबईने कर्ण शर्माला 50 लाखात आणि रॉबिन मिंजला 65 लाखांना खरेदी केले. टीमने नमन धीरसाठी आरटीएमचा वापर केला. त्यांना 5.25 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

मुंबईने या खेळाडूंना कायम ठेवले

मुंबईने सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले होते. राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत बुमराहचे मानधन सर्वाधिक आहे. त्याला 18 कोटी रुपये मिळतील. सूर्या आणि हार्दिक यांना समान वेतन मिळेल. त्यांचा पगार 16.35 कोटी रुपये आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 2nd Test : रोहितसोबत 2 पठ्ठ्याची संघात एन्ट्री फिक्स! भारताच्या प्लेइंग-11मध्ये होणार मोठा बदल, 'या' खेळाडूंचा पत्ता कट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Embed widget