एक्स्प्लोर

Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला

Rohit Sharma Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही.

Rohit Sharma Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. त्यानंतर त्याच्या जागी केएल राहुलने सलामीची जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्या कसोटीत राहुलने सलामी दिली आणि रोहित मधल्या फळीत खेळायला आला. मात्र त्याला दमदार कामगिरी करता आली नाही. त्याने तीन आणि सहा धावांची खेळी खेळली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र याआधीही सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी रोहितला सलामीचा सल्ला दिला आहे.

माजी भारतीय कर्णधार गावसकर यांनी केएल राहुल संधीचा फायदा घेण्यास अयशस्वी ठरविण्यास सांगितले. गावसकर म्हणाले की, राहुलने डावाची सुरुवात का केली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रोहित पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याने त्याने हे केले. त्याने जैस्वालसोबत 200 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला सलामीवीर म्हणून कायम ठेवण्यात आले ते मी समजू शकतो, पण आता या कसोटीत त्याला धावा करता आल्या नाहीत, तेव्हा राहुलने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परत जावे आणि रोहितने डावाची सुरुवात करावी, असे मला वाटते.  

रवी शास्त्री यांनी मोठी सांगितली गोष्ट

रवी शास्त्री म्हणाले की, 'रोहित शर्मा सलामीलाच आक्रमक खेळू शकतो. मधल्या फळीत तो जरा शांत दिसत होता हे त्याच्या देहबोलीतून जाणवले. मी त्याला सामन्यादरम्यान उत्साही पाहू इच्छित होतो. पुढील तिन्ही कसोटी सामन्यांदरम्यान रोहितने पुढे येऊन नेतृत्व केल्यास ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर देता येणार आहे.

दुसऱ्या कसोटीत राहुल ठरला अपयशी

ॲडलेड कसोटीच्या आधी रोहित म्हणाला की, मालिकेच्या पहिल्या सामन्यात संघाला यश मिळवून देणाऱ्या कॉम्बिनेशनमध्ये छेडछाड करायची नाही. पर्थमधील पहिली कसोटी भारताने 295 धावांनी जिंकली होती. कॅनबेरा येथे झालेल्या सराव सामन्यातही त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली. राहुलने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सहकारी सलामीवीर आणि शतकवीर यशस्वी जैस्वालसोबत 201 धावांची भागीदारी केली. त्याने कसोटीत 26 आणि 77 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला त्याचा फॉर्म दाखवण्यात अपयश आले.

हे ही वाचा -

WTC Final Scenario : WTC च्या फायनलमध्ये पहिली धडक मारणार 'हा' संघ... टीम इंडियासाठी काय आहे गणित?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वयाची शंभरी गाठलेल्या राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
वयाची शंभरी गाठलेल्या राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!Vidhan Sabha Rada : Disha Salian  प्रकरण सभागृहात पेटलं,राणेंची मागणी, साटमांच्या भाषणानं गाजलंGrok AI | एलॉन मस्क यांचे Grok AI चॅटबॉट नेमकं आहे तरी काय? Why Is Grok?ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वयाची शंभरी गाठलेल्या राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
वयाची शंभरी गाठलेल्या राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
माजी मंत्र्यांना आधी अटक करा, मग चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात शंभूराज देसाईंची मोठी मागणी!
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Embed widget