एक्स्प्लोर

विंडिजचा खेळाडू थोडक्यात वाचला, चोरांनी गनपॉईंटवर लुबाडलं, फोन अन् पैसे लुटले

Fabian Allen : दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेमधील (SA20) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies cricket team) स्टार खेळाडू फॅबियन एलन (Fabian Allen) याचा जीव थोड्यात वाचला आहे.

Fabian Allen : दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेमधील (SA20) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies cricket team) स्टार खेळाडू फॅबियन एलन (Fabian Allen) याचा जीव थोड्यात वाचला आहे. फॅबियन अॅलन याला बंदूकीच्या धाकावर लुबाडल्याचं प्रकरण समोर आले. त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. क्रिकबजनं याबाबतचं वृत्त दिले आहे. फॅबियन एलन याच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

जोहान्सबर्ग येथे चोरांनी फॅबियन अॅलन याला लुटलेय. जमैकाचा 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू फॅबियन अॅलन याला हॉटेलबाहेर चोरांनी लुबाडले. दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग  (SA20) स्पर्धेत फॅबियन अॅलन हा पार्ल रॉयल्स संघाचा सदस्य आहे. फॅबियन अॅलन याच्यासोबत घडलेल्या या दुर्देवी घटनेला पार्ल रॉयल्स आणि वेस्ट इंडिज क्रिकेटनं दुजोरा दिला. फॅबियन अॅलन यांच्या जिवाला कोणताही धोका झाला नाही. वेस्ट इंडिज बोर्डाच्या प्रतिनिधीने फॅबियन अॅलन यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अॅलन सध्या ठीक - 

आमचे मुख्य कोच आंद्रे कोली, जे जमैका येथीलच आहेत. त्यांनी फॅबियन अॅलन याच्यासोबत संपर्क केला. त्यांच्यामध्ये चर्चा झाली. अॅलन आता ठिकाय, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रिकबजला सांगितले. 

खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न - 

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यावेळी हल्लेखोरांनी 28 वर्षीय फॅबियन अॅलन याला जोहान्सबर्ग येथील प्रसिद्ध सन हॉटेलजवळ घेरलं. त्याला बंदूकीच्या धाकावर धमाकवलं. त्याच्याकडून स्मार्टफोन आणि बॅग हिसकावलं. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

10 जानेवारी रोजी फायनल - 

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत दुसऱ्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय. याआधीही असेच काही घडले होते. दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. सध्या प्लेऑफच्या लढती सुरु आहेत. पार्ल रॉयल्स क्वालिफायर 1 नंतर आता सात फेब्रुवारी रोजी एलिमिनेटर खेळणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी फायनलची लढत होणार आहे.  

आणखी वाचा :

IND U19 vs SA U19 World Cup: कमऑन टीम इंडिया... सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात आज काटें की टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahashivrastri Superfast News : नमो नमो शंकार... महाशिवरात्रीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Embed widget