एक्स्प्लोर
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
Tata Capital : टाटा उद्योग समुहाची वित्तीय क्षेत्रातील कंपनी टाटा कॅपिटलचा आयपीओ आणण्यास कंपनीच्या बोर्डानं मंजुरी दिली आहे.
आयपीओ अपडेट
1/6

टाटा कॅपिटलच्या संचालक मंडळानं आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे. टाटा कॅपिटल ही टाटा ग्रुपची वित्तीय क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची 92.92 टक्के मालकी टाटा सन्सकडे आहे.
2/6

टाटा कॅपिटल ऑफर फॉर सेलद्वारे काही शेअरची विक्री करेल. तर काही शेअर नव्यानं जारी करेल. नव्यानं जारी केल्या जाणाऱ्या शेअरची संख्या 2 कोटी 30 लाख इतकी असेल.
Published at : 26 Feb 2025 09:33 AM (IST)
आणखी पाहा























