एक्स्प्लोर
ट्रिगर फिशची दादागिरी, हल्ल्याने सुरमई, बांगडा समुद्रातून गायब!
1/7

मुंबईच्या एकट्या ससून डॉकवर रोज 8 ते 10 टन हा मासा जाळ्यात येतो. इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. याचा जबर फटका मासेमारी व्यवसायावर होत आहे.
2/7

दुसरीकडे अनेक संघटनांनी केंद्रीय समुद्री मात्सकी संशोधन संस्था तसंच राज्य सरकारकडे याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे. सीएमएफआरच्या शास्त्रज्ञांनी या माशावर संशोधन सुरु केलं आहे.
Published at : 17 Jan 2019 08:38 AM (IST)
View More























