एक्स्प्लोर
ATM मधून नकली नोट निघाल्यास काय कराल?

1/5

आरबीआयशिवाय पोलिस ठाण्यात जाऊनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. पोलिस तक्रार करताना एटीएममधून निघालेली प्रिंटेड स्लिप तुम्ही पुरावा म्हणून जमा करु शकता.
2/5

कोणतीही बँक नकली नोटाबाबत नकार देऊ शकत नाही. जर असा प्रकार घडला, तर थटे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा.
3/5

अनेकदा नकली नोट किंवा फाटक्या नोटाही निघतात. मात्र, बँका नोट परत घेण्यास विरोध करतात. त्यांचं असं म्हणणं असतं की, ही नोट आमच्या एटीएममधून निघालीच नाही. मग अशावेळी तुम्ही नोट नंबर आणि ट्रॅन्झॅक्शन आयडी लिहून थेट आरबीआयकडे तक्रार करु शकता.
4/5

एटीएममधून काढलेल्या कॅशमध्ये नकली नोट असल्यास एटीएमच्या गार्डकडे तक्रार करु शकता. प्रत्येक एटीएम मशिनजवळ एक रजिस्टर असते, त्यामध्ये तुम्ही ट्रॅन्झॅक्शन नंबर आणि नोटचा नंबर लिहून तक्रार नोंदवू शकतात. शिवाय, एटीएमच्या ब्रँचमध्ये जाऊनही तुम्ही थेट बँक मॅनेजरला तुमची समस्या सांगू शकता.
5/5

आजचं युग प्लॅस्टिक कॅशचं आहे. हल्ली अधिकाधिक लोक आपल्यासोबत प्लॅस्टिक कॅश म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड ठेवतात. मात्र, एटीएममधून कॅश काढताना अनेकदा फाटक्या किंवा नकली नोटाही निघतात. मग अशावेळी काय कराल? एटीएममधून नकली नोटा निघाल्यास काय करायचं, याबाबत आम्ही आज तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
Published at : 16 Sep 2016 10:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
