एक्स्प्लोर
IPL 2023 : आजपासून आयपीएलला सुरुवात, चेन्नईचा गुजरातशी सामना; सरावाचे फोटो चर्चेत
IPL 2023 GT vs CSK : आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

IPL 2023 | GT vs CSK
1/9

आयपीएल 2023 मधील पहिला सामना धोनीच्या चेन्नई सुुपर किंग्स आणि गुजरात टानटन्स यांच्यात होणार आहे.
2/9

चेन्नई सुुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टानटन्स (GT) दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांचा सराव सुरु आहे.
3/9

CSK आणि GT संघाच्या सराव सत्रा दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये दोन्ही संघ प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
4/9

धोनी आणि हार्दिकचा संघ एकमेकांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात सराव करताना दिसत आहे.
5/9

दरम्यान, आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंडमध्ये सर्व संघांनी हजेरी लावली होती.
6/9

आज उद्घाटन सोहळ्यासह आयपीएलला दमदार सुरुवात होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार आहे.
7/9

अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना या वेळी परफॉर्म करणार आहेत. त्याच्या प्रॅक्टिसचेही काही फोटो समोर आले आहेत.
8/9

यंदा आयपीएलचा 16 वा हंगाम आहे.
9/9

सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष आयपीएलकडे लागलं आहे.
Published at : 31 Mar 2023 02:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
