एक्स्प्लोर
Shubman Gill : 'शुभमनने साराला दिला प्रेमात धोका...', अनन्यासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचा संताप
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत असतो.

Sara Tendulkar,shubman gill
1/6

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत असतो. यासोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर चर्चेत असतो.
2/6

सारासोबत डेटिंगच्या बातम्यांदरम्यान, शुभमन बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत दिसला.
3/6

तर आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या शुभमनसोबत दिसली होती. मात्र, दोघांच्या एकत्र येण्याचे कारण वेगळेच आहे.
4/6

शुभमनने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत एक जाहिरात शूट केली.
5/6

पण सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, आता साराचे काय होणार? खरं तर, शुभमनचे नाव सारा अली खान आणि सारा तेंडुलकर या दोघांशी जोडले गेले होते.
6/6

मात्र, सारा अलीने एका शोदरम्यान स्पष्टीकरण दिले होते की, लोक चुकीच्या साराला फॉलो करत आहेत. शुभमन गिल सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.
Published at : 04 Sep 2024 04:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion