एक्स्प्लोर
Pat Cummins and Wife Becky : नव्या पाहुण्याचं आगमन! रोहित शर्माला रडवणारा स्टार खेळाडू दुसऱ्यांदा झाला बाबा
Pat Cummins and Wife Becky Welcome Second Child : ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे.

Pat Cummins and wife Becky welcome new baby
1/7

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे.
2/7

पॅट कमिन्स दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्यांची पत्नी बेकी कमिन्स हिने एका मुलीला जन्म दिला.
3/7

पॅट कमिन्स आणि त्यांची पत्नी बेकी कमिन्स हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
4/7

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 जणांच्या संघात त्याचा समावेश होता पण नंतर त्याला वगळण्यात आले.
5/7

कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा आणि टीम इंडियाला दोनदा आयसीसी स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
6/7

2021-23 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
7/7

भारतात खेळल्या गेलेल्या 2023 वनडे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
Published at : 08 Feb 2025 09:15 AM (IST)
Tags :
Pat Cumminsअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion