एक्स्प्लोर
Dhoni Birthday Special: महेंद्र सिंह धोनीच्या जीवनातील 10 तथ्यं; जाणून घ्या आर्थिक उत्पन्नासह इतर गोष्टी
MS Dhoni Birthday: महेंद्र सिंह धोनीचं नाव जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये घेतलं जातं. धोनीच्या आयुष्यात बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. आज आपण धोनीबदद्लची काही तथ्यं पाहूया जी कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

MS Dhoni Net Worth
1/10

क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी एमएस धोनीने भारतीय रेल्वेत टिसीचं काम केलं आहे.
2/10

धोनी सुरुवातीला क्रिकेट खेळत नव्हता, तो फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळायचा.
3/10

ICC ODI 'प्लेयर ऑफ द इयर' म्हणून दोनदा नाव मिळवणारा तो पहिला क्रिकेटर ठरला.
4/10

धोनीकडे कोट्यवधी रुपयांच्या बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे.
5/10

महेंद्र सिंह धोनी हा अक्किनेनी नागार्जुन या तेलुगु चित्रपटातील अभिनेत्यासोबत मोटरसायकल रेसिंग टीमचा सह-मालक आहे.
6/10

एमएस धोनीचा सिग्नेचर शॉट ‘हेलिकॉप्टर शॉट’ ही त्याची स्वतःची निर्मिती नसून त्याच्या मित्राने हा शॉट त्याला शिकवला होता.
7/10

फोर्ब्सच्या मते, धोनीची एकूण संपत्ती 2023 पर्यंत 12 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
8/10

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16, कसोटीत 6 आणि वन डे सामन्यांमध्ये 10 शतकं झळकावली आहेत.
9/10

धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 224 रन्स काढले आहेत, जे त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते.
10/10

एमएस धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे, तो CSK संघाचा सहमालक देखील आहे.
Published at : 06 Jul 2023 07:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
