एक्स्प्लोर

Santosh Deshmukh case: उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला

Santosh Deshmukh Murder case: उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात सुदर्शन घुले हा गँगचा लीडर होता, असा उल्लेख केला होता. यावरुन अंजली दमानिया यांनी शंका बोलून दाखवली.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याची बुधवारी बीड मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी पहिल्यांदाच यु्क्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) सविस्तर घटनाक्रम मांडत काही पुरावे सादर केले. मात्र, उज्ज्वल निकम यांच्या न्यायालयातील युक्तिवादातील काही गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याला वेगळे 'वळण' देण्याचा प्रयत्न असल्याचा संशय बोलून दाखवला.

गुन्हेगारी कायद्यात कबुलीजबाब फार महत्त्वाचा असतो. आरोपीने कबुलीजबाब दिला असेल तर त्याला दोषी ठरवणे सोपे असते. मात्र, आरोपीने पोलिसांसमोर दिलेला जबाब ग्राह्य धरला जात नाही. परंतु, 164 कलमाखाली न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरचा जबाब ग्राह्य धरला जातो. संतोष देशमुख प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब त्या पद्धतीने नोंदवले असतील तर ही योग्य गोष्ट आहे. त्यामुळे आता सगळे सोपे झाले आहे. मला आता एकच अडथळा वाटतोय तो म्हणजे, काल उज्ज्वल निकम कोर्टात म्हणाले की, टोळीचा मुख्य सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आहे. पण संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन झाली आहे. पण तरीही टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला दाखवणे, ही गोष्ट खटकणारी आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

धनंजय मुंडेंना सहआरोपी करा: अंजली दमानिया

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले पाहिजे. या घटनेत अनेक लोकांनी मागून मदत केली आहे. बालाजी तांदळे, शिवलिंग मोरळे, डॉ. वायबसे, पत्नी, राजेश पाटील, प्रशांत महाजन यापैकी कोणाचंही नाव आरोपपत्रात आलेलं नाही. या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे. या सगळ्यांना व्हॉटसॲपवरुन गाईड करणारे धनंजय मुंडे होते. त्यामुळे या सगळ्यांना सहआरोपी करुन त्यांचे फोन जप्त केले तर याप्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचतील. हे टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. 

आणखी वाचा

'आका'च्या चेल्यांनी अखेर पोलिसांसमोर सत्य कबूल केलं, वाल्मिक कराडचा पाय खोलात, संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट

पहिल्याच सुनावणीत उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत समोर न आलेला गेमचेंजर पुरावा मांडला, वाल्मिक कराडचं कनेक्शन उघडं पाडलं

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
Embed widget