एक्स्प्लोर
तो आला अन् धावांचा पाऊसच पाडला, अभिषेकनं बघता-बघता उभा केला धावांचा डोंगर; मैदानातच भल्याभल्यांनी ठोकला सलाम!
अभिषेक शर्माने इंग्लंडविरूद्धच्या टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याच्या या फलंदाजीमुळे अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित झाले.

abhishek sharma (फोटो सौजन्य- एक्स)
1/8

अभिषेक शर्माने आजच्या टी-20 सामन्यात सर्वांनाच थक्क करून सोडलं. या 24 वर्षांच्या तरुण खेळाडूने मैदानावर धावांचा पाऊस पाडला.
2/8

त्याने मैदानावर उतरल्यापासून बाद होईपर्यंत चक्क 135 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने तब्बल 13 षटकार आणि 7 चौकार लगावले.
3/8

त्याची ही फलंदाजी बाहून मैदानावरील अनेक दिग्गद खेळाडू चकित झाले होते. तो बाद झाल्यानंतर भाराताच्या सर्वच खेळाडूंनी खुर्चीवर उभे राहून त्याचे अभिनंदन केले.
4/8

त्याने एकूण 54 धावांत 135 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघाचा धावफलक थेट 247 धावांपर्यंत पोहोचू शकला.
5/8

विशेष म्हणजे भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानेदेखील चक्क खुर्चीवरून उठवून अभिषेक शर्माचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
6/8

आता इंग्लंडला विजयी होण्यासाठी 248 धावा कराव्या लागणार आहेत. अभिषेक शर्मा वगळता भारताचा अन्य कोणताही खेळाडू 30 पेक्षा अधिक धावा करू शकलेला नाही.
7/8

अभिषेक शर्मा
8/8

अभिषेक शर्मा
Published at : 02 Feb 2025 08:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
जळगाव
विश्व
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
