एक्स्प्लोर
US Inauguration : White House सोडल्यानंतर Donald Trump पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांकासह 'या' ठिकाणी करणार वास्तव्य

1/5

अनेक वर्ष न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य असलेले ट्रम्प यांनी 1985 मध्ये एक कोटी डॉलरमध्ये हे घर खरेदी केले होते.
2/5

ट्रम्प यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आपले अधिकृत निवासस्थान न्यूयॉर्क ट्रम्प टॉवरमधून बदलून मार-ए-लागो केले होते.
3/5

राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला होता. त्यामुळे या ठिकाणाला 'विंटर व्हाइट हाउस'देखील म्हटले गेले.
4/5

व्हाईट हाऊस सोडताना ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या.
5/5

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज संपला आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प फ्लोरिडातील पाम बीचजवळील आपल्या 'मार-ए-लागो' येथे वास्तव्य करणार आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
