एक्स्प्लोर
हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा
mother of bride sleeps with her daughter and son in law : लग्नाच्या पहिल्या रात्री 'त्या' गोष्टी शिकवायला आईच मुलगी अन् जावयाच्या खोलीत झोपते, कोणत्या देशातील प्रथा?
mother of bride sleeps with her daughter and son in law
1/9

मानवी जीवनात अनेक वर्ष प्रथांना जपलं जातं. कोणतीही प्रथा सहजासहजी माणसाच्या आयुष्यातून जात नाही
2/9

जगभरातील अनेक विचित्र प्रथा अनेकदा चर्चेचा विषय असतात.
3/9

अशीच एक प्रथा सध्या चर्चेत आहे.
4/9

हनीमूनच्या रात्री नवविवाहित दाम्पत्यासह नवरीची आईदेखील त्याच रुममध्ये झोपते, अशी एक प्रथा आहे.
5/9

आफ्रिकेतील अनेक जनजाती आहेत, जिथे ही प्रथा अजूनही सुरुच आहे.
6/9

या देशात लग्न झाल्यानंतर हनीमूनच्या रात्री दाम्पत्यासह नवरीची आईदेखील त्याच रुममध्ये झोपते.
7/9

दरम्यान, जर नवरी मुलीला आई नसेल तर घरातील दुसरी कोणीतरी वयस्कर महिला त्या रुममध्ये झोपण्यासाठी पाठवली जाते.
8/9

त्यादिवशी नवरीची आई नव दाम्पत्याला वैवाहिक जीवनाशी निगडित काही महत्त्वपूर्ण बाबी सांगते.
9/9

मीडिया रिपोर्टनुसार, दाम्पत्याची आई सर्वांना हे देखील सांगते की हनीमूनची पहिली रात्र कशी होती.
Published at : 24 Mar 2025 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























